गटाची ओळख


-:स्वच्छ विद्यालय पुरस्कार(२०१७-२०१८) :-
१.जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा आढाव वस्ती (मानोरी) 
२.जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी (कोल्हार खुर्द) 



******सर्व शाळांचे शिक्षक ,मुख्याध्यापक,पालक विद्यार्थी यांचे गट साधन केंद्र राहुरी तर्फे अभिनंदन******



-:जिल्हा पातळीवरील बक्षीस मिळालेल्या शाळा :-
(२०१७-२०१८)
१.जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा दिघेवस्ती 
२.जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी 
३.जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा चिखलठाण 
४.जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा गोटुंबे आखाडा 



******सर्व शाळांचे शिक्षक ,मुख्याध्यापक,पालक विद्यार्थी यांचे गट साधन केंद्र राहुरी तर्फे अभिनंदन******



-:जास्त लोकसहभाग मिळवलेल्या शाळा:-
१.जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा गाढेवस्ती (कणगर)
२.जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा टाकळीमिया 
३.जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा देसवंडी 


******सर्व शाळांचे शिक्षक ,मुख्याध्यापक,पालक विद्यार्थी यांचे गट साधन केंद्र राहुरी तर्फे अभिनंदन******

-:आय एस ओ शाळा :-

-:केंद्र -उंबरे :-
१.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करपरावाडी 
२.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलव्यनगर 
३.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोकाटे गायकवाड वस्ती 
-:केंद्र- बारागाव नांदूर :-
१.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारागाव नांदूर 
२.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारागाव नांदूर  उर्दू 
३.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडलिक आखाडा 
४.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरणवाडी 
-:केंद्र- वांबोरी :-
१.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पटारे पागिरे वस्ती 
२.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्रड
-:केंद्र -वळण:- 
१.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाव वस्ती मानोरी 
२.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानोरी  
-:केंद्र- भटारकरवस्ती :-
१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहकार वस्ती 
२. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलार वस्ती 
३.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी 
४.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटारकर वस्ती 
५.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटीलवाडी 
-:केंद्र-म्हैसगाव :-
१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हैसगाव
२.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गागरे वस्ती 
३.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलठाण 
-:केंद्र-ताहाराबाद:-
१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरशिंदे 
-:केंद्र-सोनगाव:- 
१.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डूक्रेवस्ती 
२.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी 
३.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवस्ती
४.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनापवाडी
५.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोरपडे वस्ती  
६.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंभेरे 
-:केंद्र-देसवंडी:- 
१.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढवड 
-:केंद्र- टाकळीमिया :-
१.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिंबकपूर 
-:केंद्र- देवळाली प्रवरा :- 
१.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसमाडेवस्ती 
२.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी 


******सर्व शाळांचे शिक्षक ,मुख्याध्यापक,पालक विद्यार्थी यांचे गट साधन केंद्र राहुरी तर्फे अभिनंदन******



नवोपक्रम शाळा सन २०१६ -२०१७ 

प्रगत शाळा सन २०१५ -२०१६ 


डिजिटल शाळा सन २०१६-२०१७