Wednesday, May 15, 2019

बदली राहुरी- २०१९ डाटा

येथून डाऊनलोड करा.

२०१९ बदली चेकलिस्ट मध्ये काही दुरुस्ती असेल तर गुरुवार दिनांक १६ मे २०१९ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लेखी हरकत नोंदवावी.त्यानंतर कोणाचीही दुरुस्ती होणार नाही .
गटशिक्षणाधिकारी 
पंचायत समिती राहुरी 

Sunday, May 5, 2019

केंद्रप्रमुख प्रमोशन 2019-2020

केंद्रप्रमुख प्रमोशन साठी यादी टाकलेली आहे कोणाची काही हरकत असेल तर सोमवार दिनांक 6 मे 2019    रोजी 5 पर्यंत लेखी हरकत पाठवावी.

Thursday, August 9, 2018

राहुरी तालुका शिष्यवृत्ती धारक


येथून घ्या.
यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे,त्यांना बहुमोल  मार्गदर्शन करणा-या गुरुजन वर्गाचे,व सर्व पालकांचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.....................


यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे,त्यांना बहुमोल  मार्गदर्शन करणा-या गुरुजन वर्गाचे,व सर्व पालकांचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा....................